Posts

धुपाची ओळख भाग 2 | Introduction Of Incense Part 2

Image
  Introduction of Incense Incense हा शब्द Incendere या मुळ लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ जाळणे असा होतो. धुपाचा उगम कधी आणि कुठे झाला यावर अनेक मतभेद आहेत. याविषयी अनेक दंतकथा हि इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हे जरी खरे मानले तरी सुद्धा आजच्या मितीला भारत हा जगातील मुख धूप उत्पादक आहे . आणि धूप जाळणे हा हजारो वर्षांपासून हिंदू धर्माचा मूलभूत भाग आहे. धूप कसा तयार झाला यावर एक सुंदर आख्यायिका आहे. एका राणीने तिच्या राज्यावर शत्रूने केलेल्या अनपेक्षित हल्ल्यामध्ये स्वतःचे राज्य गमावले. तिला फार वाईट वाटले. ती खूप रडू लागली. रडत रडतच तिने  युद्धात झालेल्या जमिनीच्या नुकसानीबद्दल आणि मारल्या गेलेल्या असंख्य सैनिकांसाठी देवाकडे प्रार्थना केली. तिच्या या वाहणाऱ्या अश्रुंमधूनच Sweet Gum Trees ची निर्मिती झाली.  धुपाची व्याख्या करायची झाली तर धूप म्हणजे एक सुगंधी Biological Material जे जाळल्यावर एक सुगंधी आणि सुंदर वातावरण तयार होते. ज्याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी करता येतो. पण जर नीट विचार विचार केला केला तर एक गोष्ट लक्षात येईल कि, धुपामध्ये वापरल्या गे

Introduction Of Incense Part 2

Image
Introduction Of Incense The word Incense is derived from the original Latin word Incendere , which means to burn . There are many differences of opinion as to when and where the incense originated. There are many legends about this available on the internet. Even if this is true, India is still the world's leading incense producer today . And burning incense has been a fundamental part of Hinduism for thousands of years.   There is a beautiful legend about how incense was made. One queen lost her kingdom in an unexpected enemy attacked on her kingdom. She felt very bad and started crying a lot. With sorrows and tearful  eyes, she prayed to the God about the loss of land and the countless martyrs soldiers. From her tears Sweet Gum Trees were formed.  Incense is defined as a fragrant biological material when burned, creates a fragrant and beautiful atmosphere, Which can be used for different purposes in different places. But if you think about it, one thing you will notice that many

धुपाची ओळख | Introduction of Incense

Image
Introduction Of Incense   जेंव्हा आपल्याला अगरबत्ती दिसते तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा  आपल्याला आठवत ते एखादे मंदिर किंवा घरातील देवघर . हे अगदीच साहजिक आहे. कारण गेल्या अनेक पिढ्या आपण अगरबत्ती हि  मंदिरात जाळली जाणारी एक सुगंधी वस्तू म्हणूनच वापरतो. पण खरं तर अगरबत्तीचा इतिहास खूप जुना आहे. ज्याप्रमाणे ह्याला एक अध्यात्मिक बाजू आहे त्याचप्रमाणे ह्याला शास्त्रीय खास करून आयुर्वेदिक बाजूही आहे. धुपाचा उल्लेख असलेला माहितीचा सर्वात जुना स्रोत म्हणजे वेद . विशेषतः अथर्ववेद आणि ऋग्वेद .  ह्या वेदांनीच धूप बनवण्याची एक पद्धत सेट केली. ह्यामध्ये तो कधी वापरावा, कसा वापरावा, का वापरावा याबद्दलचे सविस्तर वर्णन केलेले आहे.  त्याचबरोबर कुराण आणि बायबल सारख्या महान धर्म ग्रंथात पण धुपाचा उल्लेख येतो. बाळ येशूला मिळालेल्या दोन भेटवस्तूंपैकी एक भेटवस्तू म्हणजे धूप. (सोने आणि गंध ).  पूर्वीच्या काळी धूप हा हवेतील दुर्गंध घालवून एक आनंदी, प्रसन्न आणि शांत वातावरण निर्मिती साठी वापरला जायचा. धुपामध्ये असणाऱ्या काही विशिष्ठ घटकांमुळे आजूबाजूचे वातावरण सकारात्मक तर बनायचेच शिवाय डास, माश्या यांसार

Introduction Of Incense

Image
Introduction Of Incense   When you see an 'Incense Sticks' the first thing comes in your mind is a Temple or a Temple in a House . That is much Obivious , Because for the last several generations we had used Incense Sticks as a fragrant object to be burnt in the temple or house. In fact the history of 'Incense Sticks' is very old, As it has a 'Spiritual Side' and a classical special ' Ayurvedic Side' also. The oldest source of information that also mentions incense is the 'Vedas' . Especially the 'Atharva Veda' and the 'Rig Veda' . These Vedas set a method of making incense. In that they had given a detailed description of the effects of when to use it, how to use it, and why to use it. Incense is also mentioned in great religious texts such as 'The Quran' and 'The Bible' . Incense is one of the gifts which was received by baby Jesus. (Gold and smell). In the past, incense was used to remove odors from th